रंग प्रेमाचा
रंग प्रेमाचा
सगड्यानी मांडले मत.
मला का मांडता येत नाही..!
प्रेम आहे तुजवर,
का सांगता येत नाही?
राजा तुला जे कळाल ते मला कळू देसील..!
तो विश्वास मला का येत नाही?
सगड़ेज व्यक्त होतातज आस नाही..!
माझे शब्द व्यक्त नाही झाले तर,
का तुला कळणार नाही?
प्रेमात तू माझ्या सारखा आणि मी झाली
तुझ्या सारखी..!
मनाची बंधने तोडून मन तुझ्यात रंगल
का तुला कळत नाही?