पिवळा
पिवळा
1 min
21
होळीच्या रंगात उधळण रंग पिवळा.
लाभो तूज सम मैत्री ,तू आहे कृष्ण सावळा.!
पाहूनी तूझी माझी पवित्र मैत्री.
जग सार घेईन आपल्या कड़ुन प्रेरणा.!