नीलकंठ
नीलकंठ
सर्वे जगी सुखी व्हावे,
म्हणून विष प्यायला शंकरा.
विसरुनी तुज उपकार सारे,
मानव करतो मन विषेरा.
आम्हास पण दे तुज सम शक्ती,
होऊ आम्ही नीलकंठ या संसारा.
खरंच तु आहे भोळा,
वसे म्हणून माझे मन्मंदिरा.
सर्वे जगी सुखी व्हावे,
म्हणून विष प्यायला शंकरा.