/परिक्षा/
/परिक्षा/
1 min
20
रोज माझी परिक्षा असते
मी रोज जिंकते !!
माझ्या मनाला मी खूप लाड करते
त्याचे थोडे हट्ट पण पूर्ण करते!!
पण मी रोज जिंकते
रोज माझी परिक्षा असते!!
मन म्हणत जुळू दे तार मनाचे
पण मन नाही आईकत नंतर माझे!!
खूप फ़सवत मला ते
पण मी रोज जिंकते
रोज माझी परिक्षा असते!!
आता माझी मैत्री झाली मनासी
मन माझ आणि मी झाली मनाची!!
मन छळते पण मला
पण मी रोज जिंकते
रोज माझी परिक्षा असते!!