हसू
हसू
1 min
26
माझ हसू रुसल आहे,
कोणाला सापडल का?
माझ मन दुखल आहे,
कोणाला कळल का?
ते रुसल आहे त्याला
मनवून घेईन
कोणाला सापडल का?
मी आता मी नाही
राजा तुला कळल का?
लागली नजर कुणाची
त्याला ते घेवून गेल का?
माझ हसू रुसल आहे
कोणाला सापडल का?