ग्रहण
ग्रहण
संसाराची आकाशगंगा मधे..
दुर काही जवड़ तारे..!!
एकमेकांना बघता-बघता..
वय गेले निघुन सारे..!!
निरर्थक सोडुनी प्रयत्न सारे..
चमक आहे निज-स्थानी त्यांची..!!
राहु आनंदाने अनुभव घेवू..
आल जरी ग्रहण त्यात दुखाच..!!
अलिप्त होवू या सांसारी..
पुन्हा प्रकशित होवू जन्म घेवूनी..!!