निंदक
निंदक
नस्ते माझे निंदक
तर मी स्वताःला ओळखले नस्ते,
माझ्यात किती क्षमता आहे
मला कळले नस्ते,
कोणाचा मनात माझी आहे किती जागा
माझे स्वाभिमान ओळखले नस्ते,
घेवुन मी जुनी डायरी माझी कदी
स्वताःला वेळ दिले नस्ते,
नस्ते माझे निंदक
तर मी स्वताःला ओळखले नस्ते.