तू
तू
माझ जीवन!!
त्याचा श्वास तू.
माझ शरीर!!
त्याची आत्मा तू.
माझ हृदय!!
त्याची धड़कन तू.
माझी नजर!!
त्याच प्रतिबिंब तू.
माझी झोप!!
त्याच स्वप्न तू.
माझा रस्ता!!
त्याची मंजिल तू.
माझ जीवन!!
त्याचा श्वास तू.
माझ शरीर!!
त्याची आत्मा तू.
माझ हृदय!!
त्याची धड़कन तू.
माझी नजर!!
त्याच प्रतिबिंब तू.
माझी झोप!!
त्याच स्वप्न तू.
माझा रस्ता!!
त्याची मंजिल तू.