Nutan Pattil
Romance
पहिली भेट
त्या समुद किनारी!!
भेट जिव्हारी!!
प्रथमच
लागली ओढ
पुन्हा त्या भेटीची!!
आठवण गाठीची!!
सततच
प्रिय तुच
सतत असे जन्मी!!
सांगते आजन्मी!!
नेहमीच
मला वाटते
प्रित ही नवी!!
सतत हवी!!
सदैवच
भेट होवो
सांगु हे मनाला!!
ओढ जिवाला!!
लागली
का मन हे झुरत...
लेक माझी लाडा...
सत्यमेव जयते
हदयस्पर्श
दुर्गामाता
माझी दिदी
मनोरा शब्दांच...
आला ऋतू पावसा...
चांदोमामा
स्पर्श तुझा
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!
कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी
प्रेम, प्रेयसी, कविता प्रेम, प्रेयसी, कविता
टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी
मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता
जुन्या आठवणी जुन्या आठवणी
भावनिक गुंतागुंत भावनिक गुंतागुंत
प्रेम कशावर करावे? प्रेम कशावर करावे?
पाऊस, प्रियकर, आठवणी पाऊस, प्रियकर, आठवणी
मनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने
मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.
प्रियेची साद प्रियेची साद
नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन
प्रेमाची खुण गाठ प्रेमाची खुण गाठ
चिंब संध्याकाळ चिंब संध्याकाळ
दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे ! त्यात तुझं नाव काढल्यावर लाजणारी मीही एक असेल. दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे ! त्यात तुझं नाव काढल्यावर लाजण...
मनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी
एका प्रेयसीचे प्रेमपत्र एका प्रेयसीचे प्रेमपत्र
प्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज