STORYMIRROR

Nutan Pattil

Others

3  

Nutan Pattil

Others

मनोरा शब्दांचा

मनोरा शब्दांचा

1 min
185

२ाधा,,,कृष्णाची


बासरी ऐकते झनझनझन

शृंगार करते पटपटपट

लोणी काढते भरभरभर

पैंजण वाजते छ्नछनछन

राधा नाचते छमछ्मछ्म


राधा ,,,आजची


अभ्यास करते भरभरभर

शाळेत जाते पटपटपट

खेळत असते झटझटझट

मैत्री करते फटफटफट

राधा घरी येते झरझरझर


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை