STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते

1 min
42

सत्यमेव जयते ब्रीदवाक्य आहे

 सत्याचाच विजय असो!!

सत्यम शिवम सुंदरम

असत्याचा पराजय असो!!


सत्य हेच सुंदर

सत्याचा जयजय कार!!

सत्या शिवाय जीवनाला

नाही काही आकार!!


सत्य अहिंसा शांती

हेच आपले ब्रीद वाक्य

सत्याची कास धरू

सत्यानेच करू ऐक्य!!


सत्य नेहमी टिकते

सत्य नेहमी पुढे चालते!!

असत्य नेहमी हारते

सत्यच नेहमीच जिंकते!!


सत्यमेव जयते हा नारा

सत्यमेव जयते हीच आपली शान!!

असत्याला मागे ठेवतो

सत्याचाच नेहमी अभिमान



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational