STORYMIRROR

Nutan Pattil

Classics

4  

Nutan Pattil

Classics

डोळे

डोळे

1 min
26

*डोळे* डोळ्यांनी तुला मी पहावे तुझेच स्वप्न मनी उरावे!! डोळ्यांची भाषा डोळ्या कळेना प्रेम हे आपुले अंतरी फुलावे!! तुझ्या या डोळ्यात रमावे तुझीच स्वप्ने मी पहावे!! मुक्या भावना सांगतात डोळे तुझे जेव्हा दाट्तात डोळ्यात तुझ्या मी पहावे हृदयात तुझ्या मी वसावे!! डोळ्यांची भाषा मज काही कळेना तुझा अबोला हा काही उमजेना!! डोळ्यात तुझ्या मी वसावे तुझ्या अंतरी मी फुलावे!! ©️®️🖋️ *नूतन पाटील*


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics