हदयस्पर्श
हदयस्पर्श
1 min
170
हृदयस्पर्शी तुझ्या आठवणी
जाग्या होतात माझ्या मनात!!
सतत तुझा भास असतो
सदैव येतात स्वप्नात!!
हृदयातून स्पंदने निघतात
हृदयातून हृदयाकडे!!
तुझ्या हृदयस्पर्शी आठवणी
धाव घेतात तुझ्याकडे!!
हृदयस्पर्श आठवणी चा मनोरा
गेलास तू निघून जीवनातून!!
हृदय माझे साद द्यालते
हृदय स्पर्शी आठवण ठेवून!!
हृदय माझे अजून वाट पाहते
तुझीच मी हृदयापासून!!
आस लागते तुझीच नेहमी
अंतकरणातून मनापासून!!
हृदयाला या ठेच लागली
का असा तू अंत पहाशी।!
हृदय माझे सदैव बेचैन
सख्या कधी रे मला तू भेटशी !!
