पहिला पाऊस
पहिला पाऊस
1 min
140
गंधाळलेल्या मृगधारा अवनीवरती
मनमोर पिसारा अलवार फुलला
बेधुंद मनाच्या स्मृती पटलावरती
तलम रेशमी गोफ अलगद विणला !!