STORYMIRROR

Yogita Takatrao

Inspirational

2  

Yogita Takatrao

Inspirational

रंग जीवनाचे हे

रंग जीवनाचे हे

1 min
262

रंग जीवनाचे हे

उधळीत जावे

तना मनाला

भुलवित

स्पर्शाला

खुलू

दे

फुलपाखरू होऊ 

रंगबिरंगी ते

दुःखही सारे

विसरून 

हसरे

होऊ 

रे

कुरुवाळू नको तू

इवलेसे दुःख 

बघ भोवती 

काय दुःख 

जगती

आहे

रे

एकच आयुष्य हे 

क्षणभंगुर से

यथेच्छ जग

दुःखातही

सजग

रहा 

रे

एकेक महत्त्वाचा 

क्षण आनंदाचा

नको घालवू

असा वाया

रडवू

नको 

रे

जग आणि जगू दे

मंत्र एवढाच

ध्यानात ठेव

हस आणि 

हसव

सदा

रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational