रेषा
रेषा
काळी रेषा
मुकी भाषा
गूज गोष्टी
रात अशा
उष्या खाली
ती सावली
रात काळी
निर्धार ली
भोगलेली
बहरलेली
स्वप्न वेली
रेषा काळी.
उसवली
श्वास तळी
पांघरली
रात काळी
रेषा अशा
मुकी भाषा
काळी रेषा
मुकी भाषा
गूज गोष्टी
रात अशा
उष्या खाली
ती सावली
रात काळी
निर्धार ली
भोगलेली
बहरलेली
स्वप्न वेली
रेषा काळी.
उसवली
श्वास तळी
पांघरली
रात काळी
रेषा अशा
मुकी भाषा