STORYMIRROR

Gangadhar joshi

Comedy

3  

Gangadhar joshi

Comedy

विडंबन

विडंबन

1 min
481

शुर आम्ही डॉक्टर आम्हाला

कोरोना व्हायरसची भीती

थंडी ताप अन खोकल्यासाठी

स्टेथस्कोप घेतला हाती


हसुन करावं करून हसावं

इंजेक्शन ते दंडात

कमी नसेल तर सलाईन लावावं

हेच आम्हाला ठाव 

लाख पेशन्ट येतील महिन्यात

अशी आमची खात्री

देव देश अन रुग्णासाठी

दवाखाना आमच्या हाती


आर्यांगलाच्या गर्भात कळले

झुंजाराची प्रीत

लढून करावं करून लढावं 

हेच आम्हाला ठाव 


लाख संकटे येतील हाती

अशी आमची छाती

टेबलावर करून घेतो बघा रे

रुग्ण कसा हा वांती 


वैद्यकीयच्या कुळीत यावं

अशी आमची प्रीती

थंडीताप अन खोकल्यासाठी

रात दिवस एक होती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy