STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

3  

Gangadhar joshi

Others

राधेश्याम

राधेश्याम

1 min
210

छळ काळ्या केसांचा

मनात सोसला होता

काळ्याकुट्ट अंधारात 

तो चन्द्र लाजला होता


स्पर्श तुझा मखमली

तो गुलाब फुलत होता

कुपी मधुन अत्तरा चा

सुगन्ध पाझरत होता


  त्या चैत्र चांदण्या त 

नक्षत्रा ची कमान हाती

तो शुभ्र शुक्र तारा 

मंद खुलत होता


 नवं रातीचा तो गार

अल्लड वारा होता

 घरट्यातील नवं पक्षी 

 जाळे विणत होता


जाळीदार डोलीत 

 शंख शिंपले होते 

शिंपल्यात ठेऊन मोती 

तो माघारी फिरला होता


ते मालकंस सुर 

बासरी त घुमले होते

राधे श्याम होऊनी या

वृंदावनात फिरले होते 


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை