राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज
राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज
लावण्यवती सुभेदाराच्या सुनेची,
खणा नारळाने ओटी भरली..
मातेचा मान देऊनी तिजला,
रत्न पालखीतुनी सासरी धाडली...
रायगडच्या पाषाणातून शब्द गुंजती अजुनी,
"अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती,
आम्हीही सुंदर झालो असतो.."
वदले राजा शिवछत्रपती...