STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Comedy Drama Horror

1  

Vilas Yadavrao kaklij

Comedy Drama Horror

पुरे तुझे बहाण

पुरे तुझे बहाण

1 min
43

प्रिये पुरे तुझे बहाणे

शोधू नको पुन्हा तेच गाणे

आज नको उद्या जाऊ बहाणे

ना उदयाला अंत जाणे

प्रिये पुरे तुझे बहाणे

आजच तिथे भेटूया शहाणे

'कल किसने देखा' जाणे

खऱ्या प्रेमाला का?कारणांची बहाणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy