प्रवास...
प्रवास...
प्रवास आयुष्याचा नसावा गुंतागुंतीचा,
फसवलेल्या यशापेक्षा जरी मिळाला धडा अपयशाचा
प्रवास आयुष्याचा कितीही चाला झरझर,
असतात सगळीकडे दाेन्ही पाय बराेबर
प्रवास परतीचा करावा सुखसमाधानकारक,
सर्वांना घ्यावे साेबत असावा सर्वसमावेशक प्रेरक
