शोधीत वाट चालते जन्मोजन्मीची शोधीत वाट चालते जन्मोजन्मीची
आयुष्य म्हणजे धडपड जगण्यासाठी श्वासांची आयुष्य म्हणजे धडपड जगण्यासाठी श्वासांची
हे जिवन म्हणजे सारीपाटाचा खेळ रे, जो कौशल्याने खेळला तो जिंकला. हे जिवन म्हणजे सारीपाटाचा खेळ रे, जो कौशल्याने खेळला तो जिंकला.
प्रवास आयुष्याचा कितीही चाला झरझर, असतात सगळीकडे दाेन्ही पाय बराेबर प्रवास आयुष्याचा कितीही चाला झरझर, असतात सगळीकडे दाेन्ही पाय बराेबर
पापणीतले स्वप्न माझे पापणीतच विरघळले होते पापणीतले स्वप्न माझे पापणीतच विरघळले होते
कधी कधी वाटत, आयुष्य म्हणजे नक्की काय? प्रवास की मुक्काम??? कधी कधी वाटत, आयुष्य म्हणजे नक्की काय? प्रवास की मुक्काम???