STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Classics

3  

🤩ऋचा lyrics

Classics

कधी कधी वाटतं

कधी कधी वाटतं

1 min
339

कधी कधी वाटत 

आयुष्य काय आहे??

प्रश्न की उत्तर..?!


कधी कधी वाटत

आयुष्य म्हणजे नक्की काय?

प्रवास की मुक्काम???


कधी कधी वाटतं 

आयुष्य कशासाठी??

स्वतः जगण्यासाठी की 

कोणास जगविण्यासाठी????


कधी कधी वाटतं

आयुष्य काय आहे??

सुटलेलं कोडं, की न सुटलेलं???


कधी कधी प्रश्न पडतो

आयुष्य कसं आहे??

समांतर की गुंतागुंत???


कधी कधी वाटत

काय आहे आयुष्य?

स्वप्न की वास्तव???


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics