STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Children Stories Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Children Stories Inspirational

पृथ्वीचं संरक्षण

पृथ्वीचं संरक्षण

1 min
296

आम्ही निसर्गाचं मोल जाणतो

पृथ्वी मातेचं रक्षण करतो।

झाडे लावा प्रदूषण टाळा

हेच धोरण आता राबवतो।।


प्रदूषणामुळे सारीच जनता

हैराण झाली होती

पशु पक्षी झाडे वेली यांनी

माणसाशी कट्टी केली होती


आता आम्ही लावलाय 

आमच्या कानाला खडा

इथून पुढे पर्यावरण वाचवू

हाच शिकलोय नवा धडा


Rate this content
Log in