STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Tragedy Inspirational

3  

🤩ऋचा lyrics

Tragedy Inspirational

कोरोनाची शृंखला

कोरोनाची शृंखला

1 min
191

शृंखला कोरोनाची आपण

सारे मिळून तोडू या

घरी राहून साऱ्यांनीच

प्रशासनाला हीच मदत करू या


कोरोनाचे सावट आपण

सर्वांनीच पळवून लावू या

सोशल डिस्टन्सिंग, आणि मास्क

वारंवार सॅनिटायझरने हात धुवू या


माणुसकीचं नातं आपण

साऱ्यांनीच जपू या

कोरोनाची शृंखला, प्रत्येकाने

घरी बसूनच मोडू या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy