STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Classics Inspirational

2  

🤩ऋचा lyrics

Abstract Classics Inspirational

नवीन वर्ष -2022

नवीन वर्ष -2022

1 min
147

नवीन वर्षाच स्वागत करूया

झाले गेले विसरून जाऊ

दुःख जीवनीचे आजपासुनी

हसुनी सारे पार पाडू


ताण तणावांचे नको सोहळे

 मनी नकारात्मक नको विचार

दाही दिशांत पसरावा

सकारात्मकतेचा तो प्रचार


पुन्हा येणार नाहीत क्षण

हसून घेऊ जगून घेऊ

जीवन कविता आपुली 

आनंदाने स्फुरत जाऊ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract