STORYMIRROR

🤩ऋचा lyrics

Abstract Tragedy Others

2  

🤩ऋचा lyrics

Abstract Tragedy Others

कोरोना चा कहर

कोरोना चा कहर

1 min
123

मरण झालं स्वस्त 

जगणं महाग झालं

फुलफुलातून मढणारं प्रेत

प्लॅस्टिक मध्ये गुंडाळलं


जिकडे तिकडे उरली भीती

हास्याची कोमेजली रेषा

विसरले सारे धर्म पंथ जाती

अंगिकारुनी माणुसकीचा पेशा


काय करावं नि कसं करावं

हाच उभा समोर यक्ष प्रश्न

मास्क सॅनिटायझर हाच तोडगा

दिसतोय सर्वानाच आता स्पष्ट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract