STORYMIRROR

शिल्पा म. वाघमारे

Others

3  

शिल्पा म. वाघमारे

Others

विचार

विचार

1 min
168

विचारांची गुंतागुंत आहे अजुनही

माझ्यातच जन्मलेल्या कैक प्रश्नांची 

अनुत्तरीत जे वादळे उठवती मनी

शोधीत वाट चालते जन्मोजन्मीची


Rate this content
Log in