STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

गुरुवंदना...

गुरुवंदना...

1 min
235

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,       

या ज्ञानसागरात पाेहताे हा मासा...     

गुरूने दिले ज्ञानाचे संस्कार,       

हेच ठरले आज जीवनात तारणहार...   

गुरूने दाखवली ज्ञानाची दिशा, 

बदलली आमची जीवनाची दशा... 

गुरूपाैणिॅमेनिमित्त करताे गुरूंना वंदन, 

करताे मी ज्ञानग्रहण,विकसित हाेते माझे मन... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational