STORYMIRROR

Deepak Ahire

Others

2  

Deepak Ahire

Others

सद्गुण

सद्गुण

1 min
87

आपल्या गुणाकडे द्या, अधिकाधिक मात्रेने लक्ष,

जाणीवपूर्वक विकसित करा,आपल्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष

सद्गुणांचे प्रकटीकरण, करता आले पाहिजे,

त्यामुळे कळेल उत्तमता, प्रयत्न अंगी बाणवले पाहिजे

सद्गुण अथवा अवगुण, हा ठरतो आपल्या हेतुवर,

स्वार्थी असणे वाईट नाही, तो प्रकट होतो भावनेवर

आपलं व्यक्तिमत्त्व, घडवतात आपले विचार,

आपले गुण जेव्हा जवळ येतात,आठवतात केलेले संस्कार


Rate this content
Log in