पाऊस
पाऊस
पाऊस मला आठवण करून देताे शेतीची,
उन्हाळ्यात हाेते मशागत लगबग ती पेरणीची...
पाऊस मला आठवण करून देतो आंतरमशागतीची,
वेळेवर निंदणी करून आशा उत्पन्न वाढवण्याची...
पाऊस मला आठवण करून देताे खताची,
शिफारशीनुसार खते देवून वाट पाहतो उत्पादनाची...
पाऊस मला आठवण करून देताे कापणीची,
वेळेवर काढणी करून वेळ साधावी साठवणुकीची...
