STORYMIRROR

Tukaram Biradar

Children

3  

Tukaram Biradar

Children

प्रिय आम्हा मातृभूमी

प्रिय आम्हा मातृभूमी

1 min
222

प्रिय आम्हा मातृभूमी

देश आमुचा प्राण असे

अभिमान आमुचा तिरंगा

त्याची उंची शान असे! 

    बलिदानाची गाथा घेऊन

    रंग केशरी गर्वाने झुलतो

    वीर जवानांच्या कथा

     अभिमानाने मिळवतो!! 

शांतीचा संदेश सांगतो

रंग पांढरा हा अभिमानाने

मानवतेची सदा-साधना

केली या भारतभुमीने!!! 

      समृध्दीचा रंग हिरवा सांगे

      ही भुमी सुजलाम् सुफलाम्

      प्रिय येथली माती आम्हा

      या मातीला शेकडो प्रणाम!!!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children