आयुष्याची गणितं
आयुष्याची गणितं
1 min
173
आयुष्याची गणितं खरंतर
बोटावर मोजण्याइतके
सोपी असतात.
पण भीतीचे आकडे
समाजाची काळजी
आणि क्षणिक
सुखाची ओढ
अख्ख्या हिशेब चुकतात.
आयुष्यात कोणतीच गोष्ट
कधीही कायमची नसते.
संपूर्ण जीवन
तणावपूर्ण असते
आणि आयुष्याची गणितं
चुकत जातात.....
