हीच आहे आमची ओळख
हीच आहे आमची ओळख
1 min
175
अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस
भक्तीमय गावातील भक्तीमय माणसे
हीच आहे आमच्या गावाची ओळख
कपाळी कुंकू, डोक्यावरील पदर
स्वयंपाकातील सुगरण
हीच आहे आपल्या सौभाग्यवतीची ओळख
माणुसकी संपन्न वातावरणात वाढलेली माणसे
एकमेकांना संकटात साथ देतील
हीच आहे आमच्या माणसांची ओळख
अशा गावातील, माणसांना माझा
मनापासून प्रणाम!!, प्रणाम!!
