चंद्र
चंद्र
1 min
179
आज दि. 23 आॅगस्ट 2023
भारतासाठी सुवर्ण दिन
चंद्र हा ना अमेरिकेचा
चंद्र हा ना रशियाचा
चंद्र हा ना चीनचा
चंद्र हा ना जपानचा
चंद्र हा ना पाकिस्तानचा
चंद्र हा ना इंग्लंडचा
चंद्र हा फक्त आणि फक्त
भारतीयांचा.....
भारतीयांची कामगिरी ही
अतिशय उज्वल
भारतीय ठरले विश्वाचा बाप
भारत हा सर्वांचा विश्वगुरू.
भारत हा सर्वांचा विश्वगुरू........
