श्रावणातल्या पाऊस
श्रावणातल्या पाऊस
1 min
153
श्रावणातला पाऊस
असला कसला
यंदा तर कुठे लहान सरी
तर कुठे कोरडाच
अगोदर श्रावणात किती
पाऊस असायचा
यंदा तर संपूर्ण श्रावण
कोरडा ते कोरडा
श्रावणातला पाऊस
असला कसला
आम्हाला पाहून
लाजाळू झाला की काय
श्रावणातला पाऊस
असला कसला......
