STORYMIRROR

Tukaram Biradar

Romance

2  

Tukaram Biradar

Romance

पहिल्या पावसात

पहिल्या पावसात

1 min
63

पहिल्या पावसात

पहिला पहिला स्पर्श

काय घडलं कळेना

मनी वेगळाच विचार! 

पहिल्या पावसात

 सारं काही जुळून आलं

पावसातली प्रेमळ नजर

खुप काही सांगून गेली! 

बघता बघता आम्ही

एकमेकाजवळ आलो

नजरेनं नजरेला

ओळखून जवळ केलं!! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance