Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

सौदर्य- सुंदरता

सौदर्य- सुंदरता

1 min
200


सौंदर्य कामात आहे, सुंदरता विचारात आहे

सौंदर्य साधेपणाने आहे, सुंदरता मनात आहे

कारण

आपण करत असलेलं चांगलं काम

याचं सादरीकरण म्हणजे सौंदर्य

आणि ते पूर्ण:त्वास नेणे म्हणजे सुंदरता

म्हणून आपल्या विचारातून,

वर्तनातून आपले सौंदर्य बाहेर आले पाहिजे

आपण करत असलेल्या कामात कौशल्ये प्राप्त झाले ती सुंदरता

आत्मसन्मानाची जाणीव म्हणजे सौंदर्य- सुंदरता...... 


Rate this content
Log in