STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

माझे घर

माझे घर

1 min
155

माझ्या घरात होते माझे माय- बाबा

घराला घरपण हे त्यांच्यामुळेच

घराची ओळख ही माय-बाबामुळेच

घराची शोभा ही माय - बाबामुळेच  

    घराला फार जीव लावला त्यांनी

    घाम गाळून घराची उभारणी केली त्यांनी

    पै पै जमा करुन घराला लावले

    त्याच घरात आम्ही वावरतो समाधानाने

आम्हाला नाही माहिती घर कसे उभारले घेतलेली मेहनत त्यांची आहे आम्हाला जाण

आज आणि उद्या माय - बाबा हेच आमचे देव

मला देवापेक्षाही महान आहेत माझे माय-बाबा


साहित्याला गुण द्या
लॉग इन