STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

मुलगी

मुलगी

1 min
131

मुलगी म्हणजे काय हो.,.? 

प्रात:काळी अंगणी पारिजातकाचा सडा जसा

सुगंधित, प्रफुल्लित करण्यासाठी

जणू तिने घेतलेला वसा ||

   मुलगी म्हणजे काय हो...? 

   आज्ञाधारक आणि संस्काराने भरलेला      मेळा

    त्याग, अडजेसटमेंटचा

     जणू तिने फुलविलेला मळा ||

मुलगी म्हणजे काय हो....? 

नव दुर्गाचे रूप अन् विश्वव्यापकतेचा दुवा

परमशक्तीच्या वरदानांने भ्रंमती तिची आकाशाला

सूर्यासारख्या तेजस्वीला वाटावा तिच्या शक्तीचा हेवा.. ||



Rate this content
Log in