प्रेम रंग
प्रेम रंग
आधी विचारलं मी तिला
पुन्हा भेट नाही झाली तर,
आधी विचारलं मी तिला
पुन्हा भेट नाही झाली तर
सुरुवातीला थोडी लाजली,
गालातल्या_गालात हसुन म्हणाली
तू तर तनमनात सामावलेला आहेस
नाही भेटलो तरी चालेल
काय सख्या अस
प्रेम रसात भिजायचं सोडून दूर का ?
ये असा सामोरी माझ्या
होऊन जाऊ दे मन धुंद
मोसम आहे बेधुंद तुझ्यात
#बघ_सखी
माझ्या वर प्रेम करून
फसाशिल कारण
माझी सवय हृदयाला प्रेमानं चिडवण्याची
मनातून बोलण्याची
नाहीतर पुन्हा प्रश्न
प्रेम असे असते काय
#काय_सख्या
का म्हणून भाव खातोस
आजच प्रपोज करून का मागे फिरतेस
काय तुझ्या मनी
असेल काही सर्व काड बाहेर
हृदयाचे दरवाजे सताड उघड
घे झेलून माझे मन
#सखी_ऐक असे नको व्हायला
आज झाली कबूल प्रेमाला
उद्या ठकवू नको मनाला
काय व्हायचे ते अजच बोल
नाही तर पुन्हा प्रश्न
शब्द दिलास सिद्ध करायला मला ?
#नाही सख्या
तुझ्याच साठी मी
आज नी उद्या
फक्त तुझ्याच साठी
सर्व प्रेम वाहिलेले
शोभशील काय मजला तू
माझ्या जिवाला जाणून घे!

