STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

प्रेम प्रेम प्रेम ...

प्रेम प्रेम प्रेम ...

1 min
180

मी वळता प्रेमात ,

प्रेमाने मन भरले ,

प्रेमाची आतुरता ही ,

प्रेमात प्रेमाने पडले ...


तू माझी मी तुझा ,

पण अजून सांगायचे आहे ,

तुझ्या प्रेमात पडलो तरी ,,

माझ्या प्रेमात तु पाडायची आहे ...


तू अशी रोज भेटते ,

तू अशी रोज बोलते ,

सांग मला तुलाही ते होते ,

जे तुला भेटुनी मला होते ...


प्रेमाची किमया सारी ,

मन वेडे की दुनिया सारी ,

दूर राहायचे तरी जवळ जाते ,

तुझ्यावरच का प्रेम करते ...


प्रेम प्रेम प्रेम ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract