STORYMIRROR

Pradnya deshpande

Classics Others

3  

Pradnya deshpande

Classics Others

प्रार्थना

प्रार्थना

1 min
445

शब्दसुमनांची माला 

वाहिली गजानना

स्मरुनीत त्यास मी

शब्द शब्द गुंफिला 

सुुगंंध पसरो दिशा दाही 

मागणे तुझिया ठायी 

कौतुकाची थाप देई

माय माझी 

सख्यांची साथ मज देई प्रेरणा 

लेखणीला वेग यावा हीच प्रार्थना


बुद्धीचा दाता तू वाचा सरस्वती

शब्द फुलांना बहर यावा

फुलू दे लेखणी

रंंग तयाचे वेगळे

वेगळ्या जाती

वेगळ्या आकारातील

अर्पिन चरणावरती

तुझा आशिर्वाद मिळो

सदासर्वदा 

लेखणीला वेग यावा हीच प्रार्थना

लेखणीला वेग यावा हीच प्रार्थना...  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics