प्राजक्त ( चारोळी )
प्राजक्त ( चारोळी )
प्राजक्ताची फुले
अंगणी पसरली
जणू रात्रीचे चांदणे
फुले होवून बरसली
किशोर झोटे,
औरंगाबाद.
प्राजक्ताची फुले
अंगणी पसरली
जणू रात्रीचे चांदणे
फुले होवून बरसली
किशोर झोटे,
औरंगाबाद.