STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Inspirational Others

2  

Sheshrao Yelekar

Inspirational Others

पळस

पळस

1 min
3.2K


हायकू रचना २८-०३-१८

लाल गुलाबी

रंगात नटलेलं

पळस फुलं

मनमोहक

सजतोय उन्हात

नव्या तालात

वातावरण

हा गरमागरम

हा बेसरम

आग ओकतो

कोमल फुलांवर

मध्यांतावर

पन धैर्याची

मिशाल देत उभा

गुंफून सभा

रंगीबेरंगी

रंगाची उधळनं

पुर्ण मनानं

पळस झाड

फुल पानानं सर्वदा

हरे आपदा

मधु रसाने

मधुमक्षिका पाली

उन्हाचा वाली

असा पळस

सर्वस्व योगी दाता

जपावे आता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational