पिंजऱ्यातील पक्षी
पिंजऱ्यातील पक्षी
पिंजऱ्यातला पक्षी बोले त्याची दयना
लोक स्वतः सर्व जग फिरतात
आणि मला पिंजऱ्यात कैद करतात
स्वतः नहीं राहू शकत नात्यात आळकुन
मला मात्र ठेवतो पिंजऱ्यात पकळून
मला वाटते कधी आकशाला बघून
उळून जावू कुठे तरी दूर दूर......
पिंजऱ्यातला पक्षी बोले त्याची दयना
पिंजऱ्यात देतात मला टाकून
पंख माझी घेतात कापून
मी उडत असलेल पाखरु पाखरू
आहे जंगलातील पक्ष्याचं लेकरू
नका मला पिंजऱ्यात कैद करू
द्यावे मला जंगलात सोडून
जाईल मी दूर दूर उडून......
पिंजऱ्यातला पक्षी बोले त्याची दयना
पिंजऱ्यात नका मला कैद करूना
नका माझ्या. इच्छा मारू
उंच उंच भरारी घेवू द्या तुम्ही आम्हा
कधी विसरणार नहीं आम्ही तुम्हा
उंच उंच उडू द्या सर्व पाखरा
गाठायचा आहे त्याला उंच शिखरा
उडू देरे माणसं मला भरा भरा......
