फळा
फळा
फळा मी फळा
रंगाने काळा.
लावितो मुला
शाळेचा लळा.
घर माझे हे
असते शाळा.
पाहुनि मला
शिक रे बाळा.
शिक्षणाचा तू
फुलव मळा.
फळा मी फळा
रंगाने काळा.
लावितो मुला
शाळेचा लळा.
घर माझे हे
असते शाळा.
पाहुनि मला
शिक रे बाळा.
शिक्षणाचा तू
फुलव मळा.