पावसाळी गोळा
पावसाळी गोळा
शीला ग शीला ...
नको खाऊ बर्फाचा गोळा ...
गोळा खाऊन होईल सर्दी , खोकला तुला ...
मग ज्याने तुझ्या नाकाला लागेल धारा ...
आधीच सुरू झाला पावसाळा ....
सर्दी ,, खोकला झाल्याने बुडेल तुझी शाळा ...
मग करशील शाळेत जाण्याचा कंटाळा .....
बाळा आला जरी तुला कंटाळा ...
तरी बुडवू नको शाळा ...
आई आणेल रोज .....
बाळा साठी गोड पेळा ...
कारण शिकून सवरून तुला ...
व्हायचं आहे खूप मोठ ...
होवून मोठी होशील सुखी माझ्या बाळा ....
