STORYMIRROR

Mangesh sawant

Inspirational

3  

Mangesh sawant

Inspirational

पावसाळा

पावसाळा

1 min
214

पावसाळा सुरू झाला की 

मला तिची आठवण यायची ,

माझ्या सोबत पावसात 

 ती खूप भिजायची ... ||1|| 


जुने दिवस आठवतात मला 

माझ्यासोबत ती नसल्यास ,

तिची आठवण येते मला 

सोडून ती दूर निघून गेल्यास ..||2||


पावसाळा आला की प्रत्यक्षात 

भिजण्याचा आनंद तसाच राहतो ,

तिच्या सोबत पावसात 

भिजण्याची वाट मी पाहतो ...||3||


आता पावसाळा सुरु झाला की 

ती मात्र जवळ नसायची ,

तिची आठवण नेहमी माझ्या

 हृदयात कायम असायची ...||4||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational