STORYMIRROR

Mangesh sawant

Inspirational Children

3  

Mangesh sawant

Inspirational Children

दिवाळी

दिवाळी

1 min
131

दिवाळीचा सण ये

होते घराची साफसफाई,

साफ करण्यात आले होते 

दंग माझी ताई आणि आई.||1||


आकाश कंदील अन तोरण 

बापतो बघ घराला,

छान छान रांगोळी निवड

सजविते ताई दारा. ||2||


दिवाळीचे फराळ करणे 

माय माझी रात जागली,

चिवडा, चकल्या, बुंदी-लाडू 

माय माझी करू. ||3||


फटाक्याचा नाद कसा 

माझ्या अंगणात, 

दिवाळी हा सण रुजतो 

बघा मना-मनात. ||4||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational